मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरु केलेले आमरण उपोषणाचे आंदोलन आज मागे केले. विशेष म्हणजे राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने दोन शिष्टमंडळे पाठविली होती. त्यातील पहिल्या शिष्टमंडळामध्ये ज्या निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या समितीतील तीन न्यायमुर्ती भोसले, शिंदे आणि अन्य एक न्यायाधीश व तसेच …
Read More »परिणीती राघवच्या लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियंकाला भेटण्याचा मुहूर्त मिळाला
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. करवा चौथच्या निमित्तानं परिणितीनं आपले आणि राघव चड्ढाचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत.त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही तूफान लाईक्स येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. नंतर मी मुंबईत मामि फेस्टिवलसाठी येऊन …
Read More »आठच दिवसात राज्य सरकारकडून ५ हजार कोटी रूपयांचे पुन्हा कर्ज रोखे दहा वर्षे आणि ११ वर्षाचे अनुक्रमे प्रति २ हजार ५०० कोटींचे कर्जरोखे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीच्या जोरावर राज्यातील सरकार कायदेशीर की बेकायदेशीर या वादात आहे. या सरकारच्या अर्थनीतीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर चांगलीच गळती लागल्याचे दिसून येत असून आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी तब्बल ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज …
Read More »प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …
Read More »राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम …
Read More »अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला,… हे नितेश राणेंनी पंतप्रधानांना विचारावे मराठा आरक्षणावरील काँग्रेसच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी आधी पिताश्रींना तरी विचारावे
आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे. पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे. देशभरातील विविध जातींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर, ‘जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे’, असा ठराव …
Read More »थायलंडला जाताय पण व्हिसा नाही, आता त्याची गरजच नाही थायलंड सरकारचा निर्णय
आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी थायलंडने भारत आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे. भारतीय १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत व्हिसाशिवाय थायलंडला भेट देऊ शकतात आणि तेथे ३० दिवस राहू शकतात. पर्यटन हंगामापूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे थायलंडमध्ये अधिक पर्यटक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. थाई सरकारचे …
Read More »व्होडाफोन आयडिया ला एचडीएफसी बँकेने दिला आधार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मदतीला धावून आली एचसीएफसी बँक
व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि ५G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला २ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं. एका मीडिया …
Read More »अबब… बेरोजगारीने गाठला सर्वोच्च उच्चांक दोन वर्षातील सर्वोच्च पातळीवर
या महिन्यात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारसाठी एक वाईट बातमी आली आहे. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने दावा केला आहे की ऑक्टोंबर २०२३ मध्ये भारतात बेरोजगारी २ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, …
Read More »शाहरुख खान याच्या मालकीची सर्वात महागडी कार कोणती? वाढदिवसानिनित शाहरुख खान याच्या कार कलेक्शन विषयाने जाणून घेऊया
शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट निर्माते आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डंकीचा टीझर रिलीज करू शकतात. आज शाहरुख खानच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला किंग खानबद्दल खास माहिती देणार आहोत. कोट्यवधी रुपये मानधन घेणाऱ्या किंग खानकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा …
Read More »
Marathi e-Batmya