Breaking News

पहिली महिला- दुसरा पुरुष राष्ट्राध्यक्षांची पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्षांचे पती यांच्या भूमिकेच्या निमित्ताने बदलाची नांदी: लेखिका- अर्चना शंभरकर

स्त्री पुरुष समानतेच्या सर्व व्याख्या बदलवून टाकणाऱ्या घटना नजिकच्या काळात घडल्या आहेत. पुरुषांची कामे आणि महिलांच्या जबाबदाऱ्या यांचे होणारे पारंपारिक विभाजनही बदलत चालले आहेत. आपण जगत असलेला हा काळ खऱ्या अर्थाने जीवनाला नवे आयाम देणारा काळ आहे. यापुढे अनेक वर्षांनी या काळाचा अभ्यास करतांना काही नोंदी अभ्यासक आवर्जून घेतील. कोरोना …

Read More »

मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर …

Read More »

भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतमालाची लूट करणारा पक्ष मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा मोदींचा डाव - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी मोदी – शहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी… आवाज दो हम एक है… जय जवान जय किसान… भारत माता की जय… किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का …

Read More »

कोरोना : राज्यात आतापर्यत जवळपास दिड कोटी तपासण्या २ हजार ७६८ नवे बाधित, १ हजार ७३९ बरे झाले तर २५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील १० महिन्यात जवळपास १ कोटी ४९ लाख २८ हजार १३० नागरीकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५ हजाराच्या खाली आली असून आजस्थितीत ३४ हजार ९३४ इतकी संख्या नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात  १,७३९ …

Read More »

वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव

ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …

Read More »

पंतप्रधान मोदीच्या दाढीसोबतच चालू असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवा गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर शेणाच्या गोव-यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वाढत्या दाढीबरोबर गॅसच्या किंमतींची स्पर्धा केंद्र सरकारने सुरु केली आहे. ती थांबवावी अन्यथा पेट्रोलपंपावरील फलकाच्या विरोधात तीव्र …

Read More »

नसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही? असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत …

Read More »

शालेय फि कमी किंवा माफीचा दिलासा सरकार न्यायालयातूनच मिळविणार निर्णय न्याय प्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही तज्ञ अधिकाऱ्यांची शासन स्तरावर समिती

मुंबई : प्रतिनिधी शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही. तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. शालेय …

Read More »

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह संपर्कातील व्यक्तींनी तपासणी करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची आज लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन करून घ्यावे असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरवरून केले. मागील दोन चार दिवसांपासून देशमुख यांना अस्वस्थ जाणवत होते. तसेच त्यांना बारीक तापही आला होता. त्यामुळे त्यांनी आज …

Read More »

वक्फ मंडळावर राष्ट्रवादीच्या खासदाराबरोबर एमआयएच्या खासदाराची नियुक्ती मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची …

Read More »