आरोग्य

मुख्यमंत्र्यांचे आदेश, ओमायक्रॉन रोखायचेय लसीकरण वेगाने पूर्ण करा जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या १२ कोटीं ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ …

Read More »

ओमायक्रोन विषाणूः आज मुंबईत दोन रूग्ण, संख्या १० वर जोहान्सपबर्ग येथे जावून आलेल्या दोघांना कोरोना

मराठी ई-बातम्या टीम डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काल लगेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रूग्ण आढळून आले. तर आज मुंबईतील दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल हाती आला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोन रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या ३७ वर्षिय व्यक्तीला …

Read More »

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीच्या दरात आणखी घटः असे राहणार दर खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. …

Read More »

चिंता वाढली: राज्यात आणखी ओमायक्रॉनचे ७ रूग्ण सापडले पुण्यात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम काल डोंबिवलीत केपटाऊनमधून आलेल्या ३३ वर्षिय युवक ओमायक्रॉनबाधित आढळून आल्यानंतर आज पुणे येथील एकजण तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ असे एकूण सात जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून त्यांच्या अहवाल पुणे प्रयोगशाळेतून आज मिळाला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांची संख्या ८ वर पोहचली. मागील महिन्याच्या २४ नोव्हेंबर २०२१ रोजी …

Read More »

परदेशी प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केले “हे” नवे नियम चाचणी निगेटीव्ह आल्यास दोन वेळा व्हावे लागणार क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण काल डोंबिवलीत आढळून आल्यानंतर राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी नवे नियम जारी केले असून ते अंत्यत कडक स्वरूपाचे आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटीव्ह आली तरी दोन वेळा क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्याचा नियम आज नव्याने लागू करण्यात आला असून त्या …

Read More »

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण डोंबिवलीत ३३ वर्षीय तरूण आला आढळून

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर …

Read More »

खुषखबर: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांची …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत दिले हे आदेश रुग्णालये, कोविड केंद्र इमारती, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन …

Read More »

सेरोप्रिव्हेलन्स संशोधनानुसार १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आवश्यक दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये अँटिबॉडीज सेरोप्रिव्हेलन्सचं प्रमाण ९२ टक्के, तर लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये फक्त ६८ टक्के

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी संशोधनाबाबत लोकसंख्या/समुदायातील प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यास महत्त्वाचा आणि आवश्यक होता. SARS-CoV-2 संसर्ग, संसर्गासाठी लोकसंख्या आधारित निर्देशक आणि साथीच्या रोगांवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी समुदायाच्या प्रतिसादाचे मोजमाप करण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आयसीएमआर या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून …

Read More »

आरोग्य विभागाच्या योजनांसाठी आता जिल्ह्याच्या निधीतून पैसे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित …

Read More »