मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाचा पदभार राज्य सरकारकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी
काही महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातून राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासह अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले आशुतोष सलिल यांची पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर श्रीकांत पांचाळ यांची भंडारा जिल्ह्याच्या आयटीडीपी प्रोजेक्ट अधिकारी पदावरून यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला ६ जिल्ह्यात घेण्यात येणार परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *