मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कार्यरत झालेल्या वन विभागाचा पदभार नवे वनमंत्री संजय राठोड यांनी स्विकारताच त्यांनी ३१ कलमी आदेश जारी केले. तसेच या आदेशान्वये एका झटक्यात वृक्ष लागवड योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देत असल्याचे जाहीर करत कांदळवन तोडल्याप्रकरणाचे अधिकार जिल्हा वनसंरक्षकास देण्याचा निर्णय घेत …
Read More »भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
मुंबईः प्रतिनिधी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली. राजन …
Read More »राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका तर भाजपाकडून प्रश्नांची सरबती अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे
मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न …
Read More »छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा भाजपा प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
मुंबईः प्रतिनिधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागून शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी केली आहे व असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »फडणवीस सरकारच्या टेंडर रॅकेटवर कॅगकडून शिक्कामोर्तब काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून पर्दाफाश
मुंबई: विशेष प्रतिनिधी २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने कागदपत्रासह फडणवीस सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट उघड करुन प्रधानमंत्री आवास योजनेच्या सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये टेंडरचा आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळ्याबरोबरच आता मेट्रो भवन टेंडर प्रक्रियेतील घोटाळ्यावर कॅगने शिक्कामोर्तब …
Read More »ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. …
Read More »इंदू मिलमधील डॉ.आंबेडकरांचा पुतळा आता ४५० फुटाचा राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी दिल्याची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी नियोजित इंदू मिल स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता पुतळ्यासाठी असणारा चबुतरा हा १०० फुटाचा तर प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ३५० फूट राहणार असून एकूण ४५० फुटाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पुतळा आणि चबुतऱ्याच्या …
Read More »उदयनराजेंनी लाचारी दाखवून दिली गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी
मुंबईः प्रतिनिधी उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून दिल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले …
Read More »राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …
Read More »शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …
Read More »
Marathi e-Batmya