इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शनिवारी सशस्त्र दलांना आदेश दिले की, अमेरिकेसोबतच्या पूर्ण-प्रमाणातील युद्धाच्या भीतीदरम्यान, कोणत्याही शत्रूच्या धोक्याला त्वरित, जोरदार आणि “भौगोलिकदृष्ट्या अनिर्बंध” प्रत्युत्तर दिले जावे. आपल्या अधिकृत टेलिग्राम अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, मोजतबा खामेनी यांनी, लष्कराला आपली लक्ष्य सूची (टार्गेट लिस्ट) अद्ययावत करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून “अमेरिकेच्या आणि …
Read More »मार्को रुबिओ यांची माहिती, तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा भारताचा निर्णय अमेरिकेमुळे नाही रशियासोबत तेल खरेदी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भारताचे मतभेत
भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा जो निर्णय घेतला, तो अमेरिकेच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या हितासाठी घेतला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मार्को रुबिओ यांनी नमूद केले की, केवळ एकाच पुरवठादारावर जास्त …
Read More »
Marathi e-Batmya