कला, कलाकार आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम
मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘ ५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान …
Read More »आशिष शेलार यांचे मोठे धाडस, ट्रॅफीक सिग्नल बसविण्यासाठी भूमिपूजन वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड ९७ मधील सरस्वती रोड आणि टागोर रोड
ट्रॅफिक सिग्नलमुळे लोकांना वर्दळीच्या चौकातून रस्ता ओलांडणे सोपे होते. बागेतील बाक बसण्यासाठी जागा देतात, तर खेळाचे मैदान मुलांच्या खेळण्यासाठी असते. ‘सेल्फी पॉइंट’चा उद्देश स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना फोटो काढण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देणे हा असतो. मात्र, मुंबईत या सुविधांसोबत एक अतिरिक्त गोष्ट जोडलेली असते — ती म्हणजे एखाद्या राजकारण्याचे …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, १०० कोटींची उधळपट्टी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलारांच्या नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा खर्च, दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती …
Read More »मोदी समर्थक अभिनेता अजय देवगण यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरुच ठेवल्याने बंगल्याचा काही भाग पाडला
काही वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपती अदानी धार्जिना तीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा कडाडून विरोध करत सरकारचा तो प्रयत्न हाणून पाडला. त्या दरम्यानच्या काळात जवळपास २०० शेतकरी शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गायिका रिहाना हिने भारतातील शेतकऱ्यांच्या …
Read More »राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यातील छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दिपनगरने द्वितीय, तर परभणी जिल्ह्यातील स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्राने तृतीय क्रमांक मिळविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाने, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करावा अखंड डिजिटल सेवा वितरणासाठी संबंधित विभाग आणि महाआयटीत समन्वय आवश्यक
राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’वरील सेवांचे 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या …
Read More »महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, …
Read More »
Marathi e-Batmya