नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा …
Read More »नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन… विरोधी पक्षाच्या नेत्याने दिले होते पाठिंबा देण्याचे आश्वासन
एका राजकीय नेत्याने एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्यास त्यांना पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, परंतु ही ऑफर नाकारली असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी वरील गौप्यस्फोट केला. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मला एक घटना …
Read More »
Marathi e-Batmya