Tag Archives: एमडीआर

युपीआयच्या एमडीआर शुल्कामुळे ७६ टक्के ग्राहक कॅशकडे वळाले २००० रु.च्या वरील खरेदीसाठी रोख रक्कम खर्च करण्याकडे कल

व्यापाऱ्यांसाठी बऱ्याच अंशी मोफत पेमेंट पर्याय म्हणून गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या युपीआय UPI सेवेसमोर १५ ऑक्टोबरपासून एक आव्हान उभे राहणार आहे; कारण २,००० रुपयांवरील ‘पर्सन-टू-मर्चंट’ (ग्राहक ते व्यापारी) व्यवहारांवर ०.४% ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू होणार आहे. ‘लोकलसर्कल्स’च्या (LocalCircles) एका नवीन सर्वेक्षणानुसार, जर व्यापाऱ्यांनी हा खर्च ग्राहकांवर लादला, तर …

Read More »