Tag Archives: एलपीजी सिलेंडर गॅस

मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची घोषणा, वर्षाला ३ एलपीजी सिलेंडर, तृतीयपंथीयांना मोफत बस प्रवास चेन्नई जवळचा परंदूर येथील विमानतळ शेतकऱ्यांच्या विरोधानंतर दुसरीकडे हलविणार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत मोफत योजनांची नवीन मालिका जाहीर करताना, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी (LPG) सिलिंडर देण्याची घोषणा केली. ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ (Annapoorani Super Six) नावाची ही योजना २०२७ च्या पोंगल सणापासून लागू केली जाईल आणि याचा …

Read More »