Tag Archives: कनिष्ठ कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न

तेहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांना १० वर्षाची शिक्षा आणि १० लाख रूपयांहून अधिकचा दंड मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील बलात्कार प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली [गोवा राज्य विरुद्ध तरुणजित तेजपाल आणि इतर]. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने तरूण तेजपाल यांच्यावर १० लाख रुपयांहून अधिकचा दंडही ठोठावला. यावेळी राज्याकडून युक्तीवाद करताना सांगितले की, …

Read More »