Tag Archives: कराड

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कराडमध्ये बैठक माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन मिटिंग उद्या २ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह,कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील …

Read More »

शरद पवार यांचा निर्धार, लोकशाहीच्या मार्गाला, शांततेला धक्का देणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला करू जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून …

Read More »