Tag Archives: काका

अजित दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय.. पुतणे रोहित पवार यांनी त्यांचे काका स्व. अजित पवार यांच्याबद्दल मांडल्या भावना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परवा अपघाती निधन झाले. तसेच त्यांच्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आला. अजित पवार यांच्या मृत्यूला तीन दिवस झाले. कालच्या अंत्य संस्कारानंतर त्यांचा माती सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र मागील तीन दिवसांपासून रोखलेल्या भावनांना आज अजित पवार यांचे पुतणे तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भावनांना एक्सवरून …

Read More »

अजित पवार यांच्या काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, विधानावरून उलट सुलट चर्चा बारामतीत एका रस्त्याच्या कामावरून अजित पवार यांचे वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेमके काय बोलतील आणि नेमका कोणावर निशाणा ठेवून कोणंत व्यक्त करतील याविषयीचा अंदाज बांधण कठीण. पण त्यांच्या बोलण्यात एक स्पष्टता असल्याने त्यांचे कितीही चुकीचे किंवा अडचणीच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे कितीही गंभीर वातावरण लगेच हलकं होऊन जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकिय …

Read More »