कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘निर्वा’ नावाच्या मादी चित्त्यापासून जन्मलेला १९ महिन्यांचा नर बछडा, मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्याच्या जंगलात जखमी अवस्थेत सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मरण पावला. भारतात चित्ते पुन्हा आणण्याच्या प्रकल्पाच्या (रीइंट्रोडक्शन प्रोजेक्ट) अंमलबजावणीनंतरची ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन (चीफ वाईल्डलाईफ वॉर्डन) समिता राजोरा यांनी ‘द …
Read More »
Marathi e-Batmya