Tag Archives: चार राज्ये आणि १ केंद्र शासित राज्यातील विधानसभा निवडणूका

केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माहिती नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली. निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १७.४ कोटी …

Read More »