Tag Archives: चीनचा प्रदेश असल्याचा दावा

लडाखमधील ठिकाणांच्या भारतीय नावांवर चीनचा आक्षेप चीनच्या आक्षेपावर परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

केंद्रशासित प्रदेशातील २८ सामरिक ठिकाणांना प्रमाणित नावे देण्याच्या नवी दिल्लीच्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ठामपणे सांगितले की, लडाख हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे. सीमेच्या पश्चिम भागातील हे क्षेत्र नेहमीच चीनचे असल्याचा दावा करत बीजिंगने भारताच्या या निर्णयाला बेकायदेशीर म्हटले आहे. “लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा …

Read More »