Tag Archives: चेंगरा चेंगरीची घटना

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीप्रकरणी दिले चौकशीचे आदेश दहा जणांचा मृत्यू, तर ५ जणांचा जखमी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …

Read More »

अभिनेता विजयच्या टीव्हीकेच्या रॅलीत चेंगरा चेंगरीची घटना ३१ जणांचा मृत्यू मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश

तामिळनाडूतील करूर येथे शनिवारी तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) प्रमुख विजय यांच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन महिला आणि मुलांसह ३१ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या घटनेमुळे अभिनेता-राजकारणी बनलेले विजय यांना त्यांचे भाषण तात्पुरते थांबवावे लागले कारण गर्दीत अनेक उपस्थित बेशुद्ध पडले. गर्दी वाढत असताना, अनेक पक्ष कार्यकर्ते आणि मुले मेळाव्याच्या …

Read More »