Tag Archives: छठपूजा

छठपूजेसाठी एक खिडकी योजना; भाविकांसाठी स्वच्छता, पाणी आणि शौचालयांची व्यवस्था छठपूजा समित्यांच्या सूचनांवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या बैठकीत चर्चा

मुंबई शहर आणि उपनगरांत छठपूजेचा उत्सव यंदाही उत्साहात आणि सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष नियोजन करावे. यासाठी छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २० हून अधिक छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना आणि मागण्या …

Read More »