Tag Archives: टीव्हीके

मुख्यमंत्री विजय नंतर धनुष ही आता राजकारणात उतरण्याच्या तयारीत धनुषच्या फॅन नेटवर्कमध्ये (चाहत्यांच्या गटात) होत असलेल्या संघटनात्मक बदल

तामिळ अभिनेता धनुष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दक्षिण विभागाशी संबंधित एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यादरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या दोन भेटींमुळे, तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका बड्या चित्रपट ताऱ्याच्या प्रवेशाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय मुख्यमंत्री बनल्यानंतर काही महिन्यांतच या चर्चा सुरू झाल्या आहेत. या घडामोडींशी …

Read More »

टीव्हीकेला २०२५-२६ मध्ये चार देणगीदारांकडून १३.३ कोटींचा ऐच्छिक निधी या निधीपैकी ९९ टक्के वाटा मंत्री आधव अर्जुन आणि आप व्ही रणजित कुमार यांचा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात चार देणगीदारांकडून १३.३ कोटी रुपयांचे ऐच्छिक योगदान मिळाल्याचे जाहीर केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या निधीपैकी ९९ टक्के वाटा मंत्री आधव अर्जुन आणि आर. व्ही. रणजितकुमार यांचा आहे. आकडेवारीनुसार, क्रीडा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अर्जुन …

Read More »

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील युतीला नवे नाव सेक्युलर सोशल जस्टीस व्हिक्टरी अलायन्स आघाडीत टिव्हीके, व्हीसीके, एमडीएमके, आययुएमएल

तामिळनाडूमध्ये टीव्हीके (TVK) नेतृत्वाखालील आघाडीला अखेर ‘सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्टरी अलायन्स’ (Secular Social Justice Victory Alliance) असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील दृश्यांमध्ये टीव्हीके प्रमुख विजय, विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) प्रमुख थोल थिरुमावलवन, मारुमलरची द्रविडा मुन्नेत्र कळघम (MDMK) प्रमुख वायको आणि आययूएमएल (IUML) चे नेते दिसत आहेत. या छायाचित्रात विजय …

Read More »

डीएमकेचे एम के स्टॅलिन यांची मुख्यमंत्री विजय यांच्यावर डमी मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम म्हणून टीका कावेरी पाणी वाटप आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेवरून केली टीका

विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या नाट्यमय अटकेवरून डीएमके आणि सत्ताधारी टीव्हीके यांच्यात तणाव वाढत असताना, एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी विजय यांच्यावर सर्वात धारदार हल्ला चढवत त्यांना ‘अकार्यक्षम’ आणि ‘डमी मुख्यमंत्री’ म्हटले. एका सडेतोड निवेदनात, स्टॅलिन यांनी अहंकारामुळे विनाश होतो असा इशारा दिला आणि कावेरी पाणी प्रश्नावर राज्याच्या हिताचे रक्षण …

Read More »

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सी जोसेफ विजय यांची घोषणा, श्वेतपत्रिका काढणार द्रमुक सरकारच्या काळातील राज्याच्या कर्जाबाबत श्वेत पत्रिका काढणार

‘तमिळगा वेट्री कझगम’ अर्थात टीव्हीके (TVK) चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या प्रमुख निवडणूक आश्वासनांची त्वरित पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी एकापाठोपाठ अनेक महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी स्वाक्षरी केलेल्या पहिल्या फाईलद्वारे घरगुती वीज ग्राहकांसाठी २०० युनिट्स मोफत वीज पुरवठा सुरू …

Read More »

राज्यपालांकडून टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी

अभिनेते-राजकारणी विजय यांना शनिवारी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची मंजुरी मिळाली. त्यांच्या पक्षाने, तामिळगा वेट्री कळघम (टीव्हीके), २३४-सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळवला आहे. विजय उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि काँग्रेस यांसारख्या …

Read More »

टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांना ११८ आमदारांचा समर्थन दाखविण्याची राज्यपालांची सूचना तर डावे, एआयडीएमके आणि द्रमुक आघाडीचे सरकार स्थापनेचा दावा

सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती यांनी गुरुवारी तामिळनाडू लोक भवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर तामिळनाडूमध्ये तीव्र राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ११२ आमदारांचा पाठिंबा दर्शवल्यानंतर, विजय यांना २३४-सदस्यीय विधानसभेतील ११८ आमदारांच्या पाठिंब्याचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले. काँग्रेसने …

Read More »

तामीळनाडूत भाजपाकडून आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती ? अभिनेता विजयच्या पक्षाला युतीची ऑफर तामीळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर

भाजपाने दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर युती केली. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. या आघाडीक तेलगू देसम पक्षाबरोबर पवन कल्याण यांच्या पक्षालाही चांगला फायदा झाला. भाजपाने त्या बदल्यात पवन कल्याण यांना …

Read More »