भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा जो निर्णय घेतला, तो अमेरिकेच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या हितासाठी घेतला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मार्को रुबिओ यांनी नमूद केले की, केवळ एकाच पुरवठादारावर जास्त …
Read More »अखेर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मुंबईत घेतली डॉ एस जयशंकर यांची भेट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी मंगळवारी मुंबईत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मार्को रुबिओ यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक …
Read More »परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना अमेरिकेचे मार्को रूबिओ यांचे बोलावणे, बैठकीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह अमेरिकेचे मार्को रुबिओ यांनी भारतात येऊन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटायला बोलावले
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्याभोवती असलेले गुप्ततेचे वातावरण आणि दिल्लीला ‘टाळण्याच्या’ निर्णयामुळे, वॉशिंग्टन भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुंबईत मार्को रुबियो यांची भेट घ्यावी अशी अमेरिकन अधिकाऱ्यांची ‘अपेक्षा’ असल्याचे …
Read More »डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, रशिया आणि भारत संबधाचा एक इतिहास म्युनिक सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका केली स्पष्ट
पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियासोबतच्या भारताच्या संबंधांचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात आली होती, तेव्हा मॉस्कोने नवी दिल्लीची खंबीरपणे साथ दिली होती. म्युनिक सुरक्षा परिषदेच्या (Munich Security Conference) संदर्भात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, या …
Read More »सोनिया गांधी यांच्या लेखानंतर अखेर भारताकडून खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी राजदूत मोहम्मद फताली यांची घेतली भेट
इराणचे सर्वोच्च नेते तथा आणि मूळचे भारतीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल भारताने आज अखेर शोक व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत सरकारच्या वतीने इराणी दूतावासात शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी राजदूताला सहानुभूतीचा संदेश देखील दिला. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जारी केलेल्या छायाचित्रात परराष्ट्र …
Read More »डॉ एस जयशंकर यांचे स्पष्टीकरण, अमेरिका अद्याप निश्चित टप्प्यावर पोहोचली नाही अमेरिकेचे टॅरिफ अन्यायकारक
भारतीय निर्यातीवर लादलेले शुल्क अद्यापही सुटलेले नसल्याने भारत अमेरिकेसोबतच्या व्यापारातील संघर्ष सोडवण्यासाठी काम करत आहे, असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ५ ऑक्टोबर रोजी सांगत या शुल्कांना “अयोग्य” म्हटले आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये संतुलित समजुतीचा आग्रह धरला. कौटिल्य आर्थिक परिषदेत (केईसी २०२५) बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि …
Read More »कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आणि डॉ एस जयशंकर यांची भेट, भारत भेटीवर येणार भारत-कॅनडा संबध पुर्ववत होणार
या महिन्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्या भारत भेटीपूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) न्यूयॉर्कमध्ये त्यांची भेट घेतली. २०२३ मध्ये तुटलेले दोन्ही देशांमधील संबंध दुरुस्त करण्यासाठी आणि “पुनर्निर्माण” करण्यास मदत करण्यासाठी या भेटीचा उद्देश आहे, परंतु कॅनडामधील निज्जर हत्याकांड आणि अमेरिकेतील पन्नून हत्येच्या कटातील आगामी …
Read More »डॉ एस जयशंकर यांची ब्रिक्स समोर स्पष्टोक्ती, व्यापारात अडथळे निर्माण करतेय जागतिक विकासाला मदत करण्याऐवजी नुकसान करेल
सोमवारी ब्रिक्स व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व करणारे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इशारा दिला की व्यापार निर्बंध आणि आर्थिक धोरणाचे राजकारणीकरण जागतिक विकासाला मदत करण्याऐवजी नुकसान करेल असा इशाराही यावेळी दिला. “व्यापार पद्धती आणि बाजारपेठेतील प्रवेश हे आज जागतिक आर्थिक चर्चेतील प्रमुख मुद्दे आहेत. शाश्वत व्यापाराला …
Read More »डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका
सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री भारत भेटीवर ; सीमा वादावरील चर्चेसाठी येणार १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारत भेटीवर
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान हिमालयातील वादग्रस्त सीमेबाबत चर्चा करण्यासाठी भारत दौऱ्यावर येतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीच्या निमंत्रणावरून सीमा प्रश्नावर चीन आणि भारताच्या विशेष प्रतिनिधींमध्ये २४ व्या फेरीत वांग हे चर्चेचे आयोजन करणार आहेत. २०२० मध्ये …
Read More »
Marathi e-Batmya