Tag Archives: ना अंघोळ ना अथरुणातून उठला

शरद कपूर यांनी दोन वर्षापासून आंघोळ केली नाही की, अंथरूणातून उठला नाही शरद कपूरची मैत्रीण हेमा चौधरी यांची बॉलीवूड अनकट पॉडकॉस्टवर बोलताना दिली माहिती

अभिनेता शरद कपूर यांची मैत्रीण हेमा चौधरी, जिने एका व्हायरल व्हिडिओद्वारे त्यांच्या आरोग्याच्या आणि आर्थिक अडचणींचा प्रश्न पहिल्यांदा समोर आणला होता, तिने आता या महिन्याच्या सुरुवातीला शरद कपूर ज्या अत्यंत वाईट परिस्थितीत सापडले होते, त्याबद्दल खुलासा केला आहे. एका पॉडकास्टवर बोलताना, हेमा चौधरी यांनी सांगितले की, शरद कपूर यांच्या परिसरातील …

Read More »