Tag Archives: न्यायमूर्ती शिंदे समिती

राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती, मराठा आरक्षण संदर्भात कक्ष स्थापन करणार जलसंपदा मंत्री कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरू, न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ

मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणे, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे; तसेच प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातील कार्यालयात ९३२६५६२८१५ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी …

Read More »

न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत धडक देण्याचे जाहीर केले असताना मराठा -कुणबी, कुणबी -मराठा नोंदी शोधण्यासाठी  गठीत केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारने यापूर्वी शिंदे समितीला ३० जून २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मनोज जरांगे …

Read More »