एनटीपीसी ग्रीन एनर्जी लि. NTPC Green Energy Ltd. मंगळवारी त्याच्या अत्यंत अपेक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करणार असून, अंदाजे ९२.६ कोटी समभागांच्या ताज्या इश्यूद्वारे रु. १०,००० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. ह्युंदाई मोटार लि. Hyundai Motor India Ltd. आणि स्विगी लि. Swiggy Ltd. या कंपनीचे अँकर बुक सोमवारी …
Read More »पुढील आठवड्यात ह्युंदाई सोबत आणखी दोन कंपन्यांचे आयपीओ बाजारात लक्ष्य आणि फ्रेशरा कंपनी या दोन कंपन्यांचे आयपीओ येणार
पुढील आठवडा भारतीय आयपीओ IPO बाजारासाठी एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे, कारण ह्युंदाई मोटार इंडिया Hyundai Motor India चा रु. २७,८७० कोटींचा अत्यंत अपेक्षित असलेला आयपीओ IPO १५ ऑक्टोबर रोजी दलाल स्ट्रीटवर येणार आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक ऑफरपैकी ही एक असेल. लहान कंपन्यांचे आणखी दोन आयपीओ IPO येणा …
Read More »
Marathi e-Batmya