देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता एमपीएससी MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. भाजपा सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता …
Read More »१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?
१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि …
Read More »
Marathi e-Batmya