मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रियंका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह हजारो निदर्शकांचे नेतृत्व करून टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात होते. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळणे आणि …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला न्यायालयात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने (सुमारे २ किमी अंतरावर) कूच करत आहेत. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत …
Read More »भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा इंडिया आघाडीच्या मोर्चाला भेटण्यास नकार राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांना भेटून निवेदन स्विकारण्याऐवजी याचिका दाखल करण्याची केली सूचना
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यास नकार देताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणे हे ‘सत्ता विभाजनाच्या’ (separation of powers) तत्त्वाच्या विरोधात ठरेल. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मागण्यांसाठी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने सर्वोच्च …
Read More »मनमोहन सिंग यांना आदरांजलीः मलेशियाचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भेट राहुल गांधी यांची भेट घेत चहापानही घेतले तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दलची एक आठवणही सांगितली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यादरम्यान भेट घेतली आणि भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे मलेशियाचे प्रतिनिधी म्हणून नवी दिल्लीत आयोजित ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारतात आले आहेत. मलेशिया …
Read More »अखेर राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे साहिलच्या जबाबवर पार्लमेट स्ट्रीट पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल सहा तासाच्या आंदोलनानंतर अमित शाह आणि गृहसचिवांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल पण आरोपीचा उल्लेख नाही
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर काही तासांनी, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान पेलेटमुळे जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोछाब प्रकरणी प्रथम माहिती अहवाल अर्थात एफआयआर नोंदवला. तथापि, एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही. नवीनतम माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय …
Read More »सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान मोदी, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी हास्यविनोदात प्रियांका गांधी वाड्राही लग्न सोहळ्यात उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत हलक्याफुलक्या गप्पा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सपा) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या रिसेप्शनमधील नाही. या …
Read More »पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डरे-सहमे नरेंद्र …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह खासदारांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सीजेपीच्या नेतृत्वाखालील तरूणांच्या मोर्चावर हल्ला पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावरून मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन
नुकतेच काल बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या अर्थात सीजेपीने काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, मंगळवारी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे अनेक खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरणे आंदोलन केले. …
Read More »प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, एपस्टीन फाईलला घाबरले? लोकसभा कामकाजातून मोदी यांची उपस्थिती झाली कमी
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकार टाळत आहे का, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांना ‘भोळे’ म्हटल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्याला …
Read More »
Marathi e-Batmya