Tag Archives: भाजपा पुरस्कृत गुंड

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपाला म्हणाल्या, माझ्यावर बुलडोझर चालवा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर भाजपा पुरस्कृत गुंडाचा रात्री २ वाजताच्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे खुले आव्हान

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पुतणे तथा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि कोलकातामधील कालीघाटात काली पूजेच्या उत्सवात निर्माण केलेल्या अडथळ्यांवरून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुमच्याकडे किती बुलडोझर आहेत? या, मी तुमच्यासमोर उभी आहे. …

Read More »