Tag Archives: भाजपा

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सहा आश्वासने सातवा वेतन आयोग, महिला सुरक्षा, प्रशासनात पारदर्शकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या जनतेला सहा आश्वासने दिली, तसेच राज्यातील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि ढासळत्या कायद्याच्या राज्यावरून तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. २३ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या हल्दिया येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी, पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यास कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे, प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे, भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्याचे, …

Read More »

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांनी केलेले विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ बारामती पोट निवडणूकीवरुन केली टीका

“बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जनभावना लक्षात घेऊन बिनविरोध व्हायला हवी” हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’, असे आहे, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

रामदास आठवले यांची मागणी, अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करा बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करा

बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले. …

Read More »

राहुल गांधी यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून विरुधार्थी मते व्यक्त अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावरून केली होती टीका

ऑपरेशन सिंदूर, इराणमधील युद्ध आणि एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसते. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मध्यपूर्वेतील युद्ध आणि भारतातील इंधन पुरवठ्याच्या परिस्थितीला हाताळण्याच्या मोदी सरकारच्या पद्धतीवर राहुल गांधींपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल …

Read More »

राघव चड्ढा यांचा त्यांच्याच आप नेत्यांना इशारा, ‘घायल हूँ, इसलिये घातक हूँ आप नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवरून दिला इशारा

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील उपनेतेपदावरून हटवले होते. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राघव चड्ढा यांनी आपल्यावरील तीन प्रमुख आरोपांना उत्तर दिले. खोट्या दाव्यांना काही प्रमाणात विश्वासार्हता मिळण्यापूर्वीच आपल्याला बोलावे लागले, असे ते म्हणाले. शुक्रवारी ‘आप’ने …

Read More »

राघव चड्ढा यांचा प्रश्न आम आदमी पक्षातला मात्र भाजपाने घेतली बाजू भाजपाचे नेते राघव चड्ढा यांच्या बाजूने

आम आदमी पार्टीने आपलेच नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून, पक्षाच्या नेत्यांनी पंजाबच्या खासदारावर टीका करणारे व्हिडिओ शेअर केले आहेत. परवापर्यंत, एकेकाळचे अरविंद केजरीवाल यांचे लाडके असलेले चड्ढा, ‘खरे मुद्दे’ मांडत नसल्याचा आरोप करत ‘आप’ने त्यांना उपनेतेपदावरून काढून टाकण्यापूर्वी राज्यसभेत ‘सर्वसामान्य माणसाचे प्रश्न’ मांडत होते. राघव चड्ढा आता …

Read More »