Tag Archives: भाजपा

राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा

ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. …

Read More »

बंधू राज, मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली शंका

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू झाला. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उडी टाकली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही ना …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे लोकार्पण

प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य’ या संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओ, रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, चित्रीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. पु. …

Read More »

म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात …

Read More »

रोहिणी खडसे यांचा टोला, भाजपाच्या आमदाराला बॅलेट पेपरवर निम्मि मतंही मिळाली नाहीत चार महिन्यापूर्वी जिंकलेल्या आमदाराची अवस्था

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्टवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांवर विजय मिळवला आहे.तर भाजपाच्या दोन्ही पॅलेनचा पराभव झाला असून चार महिन्यापुर्वी विजयी झालेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवर …

Read More »

दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आंदोलनावरून भाजपामध्ये ठिणगी खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपाच्या शहराध्यक्षामध्ये सुरु झाला वाद

पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले ही घटना समोर आल्यानंतर विविध पक्ष संघटनांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. भाजपाच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रूड ऑईल ६५ डॉलरवर, पण भारतात जनतेची लूट युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले की ट्विट करणारे सेलिब्रिटी आता गप्प का?

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा मुंबई शहरातील तीन सायबर प्रयोगशाळांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे  डी. बी. नगर …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पी चिदंबरम यांचे प्रत्युत्तर, प्रथम वर्षाचा विद्यार्थीही स्पष्ट सांगेल तामीळनाडूला मागील १० वर्षात सर्वाधिक निधी दिल्याचा दावा मोदी यांनी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला. त्यांच्या दाव्याला विरोध करताना, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की, निधी वाटपातील वार्षिक वाढ ही सामान्य प्रक्रियेचा भाग आहे आणि हे मूलभूत ज्ञान आहे, जे प्रथम वर्षाचा …

Read More »