Tag Archives: मतदार यादी

ज्यांची नावे मतदार यादीतून डिलीट करण्यात आली त्यांच्यासाठी आणखी एक संधी नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणासाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख मतदार यादी प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाने ७ राज्यांमधील अशा मतदारांना आणखी एक संधी दिली आहे, ज्यांच्या नावांसमोर ‘अनुपस्थित’, ‘मृत’ किंवा ‘दुबार’ अशी नोंद करण्यात आली होती. या राज्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड आदी राज्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना एक देखरेख यंत्रणा उभारण्यासही सांगितले आहे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार …

Read More »

कर्नाटकची अंतिम मतदार यादी जाहिरः एक कोटी मतदारांची नावे डिलीट सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला १० दिवसांची मुदत

कर्नाटकची अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेनंतर, राज्यातील मतदारांच्या संख्येत सुमारे एक कोटींची घट दिसून आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयानुसार, पुनरावलोकनापूर्वी राज्यात ५,५४,३२,३१४ मतदार होते, तर आता ही संख्या ४,५५,००,०११ इतकी झाली आहे. म्हणजेच, मतदारांच्या संख्येत ९९.३२ लाखांची …

Read More »

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा आरोप, फॉर्म ७चा भाजपाकडून गैरवापर धर्माच्या आधारे मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळली

बेंगळुरूमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेनंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळण्याच्या “गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचा” आरोप केला. उल्सूर येथील ३२ सदस्यांच्या एका कुटुंबाने स्थानिक भाजप नेत्यावर यादीतून आठ सदस्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचा आरोप केला. प्रसारमाध्यमाशी बोलताना …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, एसआयआरची दोन महिने मुदत वाढवा पोच पावती असणाऱ्यांची नावे समाविष्ट करा आणि बीएलओकडील अर्जांचा निपटारा करण्याची मागणी

निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर ) असंख्य त्रुटी असून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लाखों पात्र मतदारांची नावे गायब आहेत, अशी तक्रार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी दोन महिने …

Read More »

काँग्रेसची मागणी, एसआयआरमधील दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्या सुनावणीचे योग्य व्यवस्थापन, मतदार यादीत पारदर्शकता आणण्याची महाराष्ट्र काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दावे-हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा, सुनावणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याचे मुख्य …

Read More »

प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची यादी प्रसिद्ध करा काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

एसआयआर मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची नावे सुद्धा आहेत; परंतु कोणत्याही प्रकारची खूण त्या नावांवर मारलेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल,याच मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी व ती राजकीय पक्षांना …

Read More »

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करायचे असेल पालकांचे नाव असल्याची माहिती द्यावी लागेल एसआयआर अंतर्गत असे केल्यास कागदपत्रे कमी लागणार

निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी ही घोषणा अनिवार्य केल्यामुळे, आता मतदार यादीत समावेश करू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांना त्यांच्या पालकांच्या मागील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील स्थितीचा तपशील द्यावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही अट फॉर्म ६ मध्ये जोडण्यात आली आहे, जो पहिल्यांदा मतदान करणारे मतदार, नव्याने पात्र ठरलेले नागरिक आणि …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल SIR मोहिमेसंदर्भात काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार आमदार व BLA1 ची राज्यस्तरीय रणनीती बैठक टिळकभवन येथे संपन्न

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …

Read More »