महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन प्रतिस्पर्धी गटांच्या विलीनीकरणाची शक्यता आता मावळल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शनिवारी या विषयावरील पुढील चर्चेची शक्यता फेटाळून लावली. त्याच वेळी, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आमदारांकडून विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत कोणताही अभिप्राय मागितलेला …
Read More »राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, राजकीय युतीचा मुद्दा आल्याने रखडलं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलनीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले आहेत. नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय युती यांसारख्या मुद्द्यांवरील मतभेदांमुळे या प्रस्तावित विलीनीकरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असला, तरी सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तातडीने …
Read More »अण्णा बनसोडे यांचे निर्देश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे वाहतूक, रेल्वे, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेच्या प्रभावी व्यवस्थापनावर भर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या व स्मारकांच्या ठिकाणी पुरेसा …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश, कलाकारांना प्रोत्साहन, कलाकेंद्राच्या उभारणीसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य दृश्य कलांना व्यापक व्यासपीठ देण्याची गरज – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
कला, कलाकार आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित …
Read More »सुनेत्रा पवार यांची स्पष्टोक्ती, सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही; हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना जेथे दादा होते, तेथे वहिनीव असेल; शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहिन...
दादांची जबाबदारी आता मी घेतली असून शेतकरी आणि कारखान्याच्या प्रत्येक अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी आहे. कोणतीही अडचण आली तरी दादांप्रमाणेच प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी उभी राहिन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिला. सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, अजितदादांनी दिलेल्या दिशेनेच आपण पुढे जायला …
Read More »कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी ५०० कोटींचा निधी; १० लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणी
महाराष्ट्रातील विविध भागांत यंदा कमी व असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली. राष्ट्रीय कृषि संमेलन –रब्बी अभियान २०२६ च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या …
Read More »महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …
Read More »छगन भुजबळ नाराज नाहीत ? राज्यसभेच्या उमेदवारी वरून व्यक्त केली अप्रत्यक्ष नाराजी
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या हालचाली मागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय …
Read More »सुनिल तटकरे यांचा टोला, कोकणात ठाकरे सेनेचं अस्तित्व काय, दुर्बिन घेऊन पहा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विनायक राऊतांना टोला
राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा …
Read More »
Marathi e-Batmya