Tag Archives: रंगा बिल्ला

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, लोकशाहीचा आत्मा नष्ट करणाऱ्या ज्ञानेशकुमार यांना जावेच लागेल पहिला नंबर ज्ञानेशकुमारचा नंतर रंगा बिल्ला, लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढाई, रामलीला मैदानावरून इंडिया आघाडी रणशिंग फुंकणार

निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे पण निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाची कठपुतली बनून घोटाळे करत आहे. निवडणुका हा केवळ फार्स बनला असून सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरु आहे, हे लोकशाही व संविधानासाठी अत्यंत घातक आहे म्हणूनच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही लोकशाही व संविधान बचाओ आंदोलनात प्रभारी व प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील सर्व नेते दिल्लीच्या रस्त्यावर

काँग्रेस व इंडिया आघाडीने वोट चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरु केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून ३० हजारांच्यावर पोलीसांचा फौजफाटा आहे. दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत …

Read More »