Tag Archives: वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे

वसंतदादा शुगर अर्थात VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचा सहभाग

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ २६ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया (SRA) या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे. या …

Read More »

काका शरद पवार, पुतण्या अजित पवार शेजारी बसता बसता पुन्हा एक हात अंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काका-पुतण्यात नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून आतापर्यंत दिसून आले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर बसणेही टाळले. परंतु वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटच्या आज आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र मंचावर एकत्रित बसण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »