Tag Archives: विलिनीकरण

त्या सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलनीकरणास लोकसभाध्यक्षांची मान्यता पावसाळी अधिवेशन सुरु होण्या आधीच दिली मान्यता

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे …

Read More »

शरद पवार यांचा तटकरे, पटेल यांना टोला, बैठकीत नसणाऱ्यांना काय माहित असणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत …

Read More »