Tag Archives: शरजील इमाम

दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालीद यांचा तीन वेळा तर शरजील इमामचा दुसऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला आजही या दोन युवकांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

दिल्ली दंगलीच्या कटाशी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळला. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती दिनेश भट्ट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये खालिद आणि इमाम यांचा जामीन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाकडून उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाही इमाम आणि खालिद वगळता पाच जणांना जामिन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारला. २०२० च्या दिल्ली दंगलीच्या मोठ्या कटाच्या प्रकरणात त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हे दाखल आहेत. तथापि, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारीया यांच्या खंडपीठाने इतर पाच आरोपी – गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, …

Read More »