Tag Archives: संजय काका पाटील

भाजपाच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ;या यादीत सना मलिक - शेख आणि झिशान सिद्दीकी हे दोन तरुण मुस्लिम चेहरे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती …

Read More »

सागर बंगल्याचा आशीर्वादाने नेते दहशत… रोहित पवार यांचा आरोप रोहित आर.आर.पाटील यांचे आंदोलन, तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर अयाज मुल्ला यांच्यावर भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी अयाज मुल्ला यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेत मुल्ला यांची ७६ वर्षीय आईने आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न …

Read More »