Tag Archives: सरकारी वकील

सर्वोच्च न्यायालयाने तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची शिक्षा केली स्थगित कपिल सिबल यांनी तरूण तेजपाल यांची बाजू मांडताना सरकारी पक्षाच्या कथानकाला आव्हान दिले

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांची २०१३ मधील बलात्कार प्रकरणातील शिक्षा स्थगित करण्याची विनंती फेटाळून लावली. गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला पत्रकारावर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने अर्ज …

Read More »

बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने केलेली अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. संबंधित शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. भाजपाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या …

Read More »