Tag Archives: सांताक्रुज विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर शिफ्ट होणार

नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि एअर इंडियाने टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे शिफ्ट होणार विमान उड्डाणाचे नवे प्रस्ताव दाखल

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल १ (T1) च्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर, विमान वाहतुकीचे पुनर्नियोजन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला इतर विमान कंपन्यांकडून विरोध होत असतानाच, इंडिगो (IndiGo) आणि एअर इंडिया (Air India) समूहाने डिसेंबर २०२६ पासून आपली काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई …

Read More »