Tag Archives: सेबीची मंजूरी

एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात १५ हजार ५०० कोटींचा आयपीओ

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया ७ ऑक्टोबर, मंगळवार रोजी त्यांचा मेगा आयपीओ लाँच करणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी भांडवली बाजार नियामकाकडे त्यांचे रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) दाखल केले. इश्यूचा किंमत पट्टा बुधवार, १ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल, तर अँकर बुक तपशील सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. …

Read More »

सर्वात मोठ्या टाटा कॅपिटलच्या आयपीओला सेबीची मंजूरी १७ हजार २०० कोटी रूपयांचा राहणार आयपीओ

टाटा सन्सची उपकंपनी असलेली टाटा कॅपिटल भारतातील वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ पैकी एक लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्याचे मूल्य १७,२०० कोटी रुपये आहे. इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे की, सेबी अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने सार्वजनिक इश्यूसाठी कंपनीच्या मसुदा कागदपत्रांना मान्यता दिली …

Read More »

आता एलजी इलेक्ट्रॉनिक्सचाही आयपीओ भारतीय बाजारात येणार १५ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

एलजी इलेक्ट्रॉनिक्स LG Electronics India, दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्स प्रमुख एलजी इलेक्ट्रॉनिक्स LG Electronics Inc ची देशांतर्गत शाखा, शुक्रवारी त्याच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला. त्यात इश्यूच्या आकाराचा उल्लेख नसला तरी उद्योग सूत्रांनी सांगितले की ते १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची …

Read More »