इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शनिवारी सशस्त्र दलांना आदेश दिले की, अमेरिकेसोबतच्या पूर्ण-प्रमाणातील युद्धाच्या भीतीदरम्यान, कोणत्याही शत्रूच्या धोक्याला त्वरित, जोरदार आणि “भौगोलिकदृष्ट्या अनिर्बंध” प्रत्युत्तर दिले जावे. आपल्या अधिकृत टेलिग्राम अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, मोजतबा खामेनी यांनी, लष्कराला आपली लक्ष्य सूची (टार्गेट लिस्ट) अद्ययावत करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून “अमेरिकेच्या आणि …
Read More »११ भारतीय खलाश्यांना घेऊन निघालेल्या जहाजावर ओमानजवळ हल्ला, भारताकडून निषेध १० जणांना वाचविण्यात यश तर १ जण बेपत्ता
भारताने रविवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ इराणी सैन्याने तथाकथित इशारा म्हणून व्यापारी जहाजावर केलेल्या गोळीबार हल्ल्याचा निषेध केला. जहाजावर ११ भारतीय खलाशी होते, असेही भारताने सांगितले. त्यापैकी दहा जणांना वाचवण्यात आले आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे, असे नवी दिल्लीने म्हटले आहे. “आज ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी …
Read More »अमेरिकेचा इराण आणि ओमानला निर्बंधाचा इशारा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण आणि ओमानच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर आणि तीव्र इशारा दिल्यानंतर आखातातील नाजूक शांततेला नवीन तडे गेले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या सामरिक जलमार्गात टोल आकारण्यासाठी इराणला मदत करणाऱ्या कोणत्याही देश, कंपनी किंवा व्यक्तीवर निर्बंध लादण्याची धमकी दिली. स्कॉट बेसेंन्ट यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, …
Read More »
Marathi e-Batmya