Tag Archives: 5 crore rupees for emporia development

उदय सामंत यांची माहिती, महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन; महाराष्ट्र एम्पोरियमच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील पारंपरिक उद्योग, महिला बचत गट, सूक्ष्म व लघुउद्योजक आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमातील उत्पादकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याबरोबरच राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख जगभर पोहोचविण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे उद्योग, …

Read More »