विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर लगेच कसबा आणि पिंपरी-चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय या निवडणूकीनंतर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणूका जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »वरळीतील सभेवरून अजित पवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा… एकाच वाक्यात उडविली खिल्ली
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळी येथील जांबोरी मैदानावर कोळी बांधवांकडून जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भाषण करत असताना काही लोक उठून जात असल्याचा आणि सभेच्या ठिकाणच्या अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. …
Read More »अंबादास दानवेंचा आरोपः आदित्य ठाकरेंवरील हल्याप्रकरणी पोलिसांचा गाफीलपणा पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा तक्रार त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून …
Read More »आदित्य ठाकरेंची टीका, कितीही नेते येऊ दे गल्लीगल्लीत फिरायला लावणार वरळीतील शिंदे-फडणवीसांच्या सत्कारावरून साधला निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ७ फेब्रुवारी रोजी वरळीत जाहिर सत्कार होणार आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊ दे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंच्या संवाद …
Read More »आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर …
Read More »आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …
Read More »दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे नेमके ७६ की २८ तास उपस्थित? केसरकर-सामंताच्या दाव्यात विसंगती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीबाबत मंत्र्यांच्या दाव्यात विसंगती
दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले होते. दावोस येथून परतल्यानतर मुख्यमंत्री शिंदेंनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. मात्र या गुंतवणूकीबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून नेमके किती तास काम …
Read More »दावोसवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ३३ देशांना मेल पाठवला असता तरी कळले असते… अबब! मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये २८ तासांत ४० कोटींचा खर्च
शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून खोचक टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्याला गेले होते. मात्र दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांना विचारले तर ते सांगतात आम्ही मोदींची …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली कबुली, पंकजा मुंडेंने बदनामी करणारे पक्षातच.. बीडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे यांच्या पराभवामागे कोण याविषयीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूकीत आणि सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत राहील्या. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येकवेळी डावलण्यात …
Read More »आदित्य ठाकरेंचे महापालिकेसह शिंदे गटाला आव्हान, या प्रश्नांची उत्तरे द्या सिमेंट रस्त्याच्या कंत्राटावरून विचारले थेट प्रश्न
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद मुंबई महापालिकेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे करण्याची घोषणा करत त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची निविदा जाहिर करत त्याचे वाटपही केले. या निविदा वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत निविदा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच …
Read More »
Marathi e-Batmya