Tag Archives: AIMIM Chief

एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा अब्दुलही असू शकतो आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाबरोबर एआयएमआयएमची नुकतीच युती केल्यावर केले वक्तव्य

१२ नोव्हेंबर रोजी, एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ‘एक्स’ (X) वर म्हटले, “अब्दुलने फक्त पंक्चरच का दुरुस्त करावेत? तो मुख्यमंत्रीही बनू शकतो.” हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थक मुस्लिमांबद्दल अनेकदा एक अपमानास्पद समज पसरवतात; त्या संदर्भात असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधान केले. यातून त्यांना हे सुचवायचे होते की, मुस्लिम व्यक्तीही मुख्यमंत्री पदापर्यंत …

Read More »