Tag Archives: Alice Huang resigned from 2025

सिंगापूरस्थित मेगास्पीड कंपनीचा खुलासा, २०२५ मध्ये अॅलिस हुआंगने कंपनी सोडली मेगास्पीड कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित

सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’ (Megaspeed) या कंपनीने, चिनी व्यावसायिक ॲलिस हुआंग यांच्याशी संबंधित असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ॲलिस हुआंग यांनी ऑगस्ट २०२५ मध्येच कंपनी सोडली असून, सध्या त्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नाही. ॲलिस हुआंग यांचे चिनी गुप्तचर यंत्रणांशी कथित संबंध असल्याच्या आणि ‘एनव्हिडिया’ (Nvidia) चे माजी …

Read More »