माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान
उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …
Read More »अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर कार्यक्रमावर बहिष्कार घालू बार कौन्सिल ऑफ गुजरातचे सदस्य परेश वाघेला यांची घोषणा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत डॉ बी आर आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत अहमदाबाद येथील बार कौन्सिल ऑफ गुजरात (बीसीजी) चे सदस्य परेश वाघेला यांनी बीसीजीच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ३० डिसेंबर रोजी शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित …
Read More »मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने अमित शाह आणि भाजपाच्या गुंडगिरीचा धिक्कार
भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. काल १९ डिसेंबरला भाजपाच्या सुमारे ४० गुंड कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन
राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा
राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …
Read More »दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक
दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …
Read More »रमेश चेन्नीथला यांची मागणी, डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शाहची हकालपट्टी करा महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती
भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. …
Read More »रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान …
Read More »
Marathi e-Batmya