पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …
Read More »राहुल गांधी यांचा खोचक सवाल, काल्पनिक संभाषणात रस नाही, फक्त पोलीस कारवाईचे आदेश दिले होते का? ते आदेश कोणी दिले या उत्तरात आम्हाला रस आहे
“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष अमित शाह …
Read More »काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …
Read More »अमित शाह यांची घोषणा, महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय …
Read More »भाजपाकडून डिलिमिटेशन आणि एफसीआरए विधेयक संसदेत मांडणार घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते
बुधवारी दुपारी संसदेच्या दालनांमध्ये या अटकळींनी गजबजले होते की सरकार या आठवड्यात एफसीआरए (FCRA) विधेयक पुढे रेटणार की डिलिमिटेशन विधेयकासारख्या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी ते पुढे ढकलणार. परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यासाठी सरकारला साध्या बहुमताची आवश्यकता असली तरी, ही घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते. १३१ …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, अमित शाह यांना गृहमंत्री पदावरून हटवा आंदोलकाच्या मोर्चावेळी अमित शाह पोलिसांना वारंवार फोनवरून बोलत होते
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यास अधिकृत केल्याचा आरोप करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पदावरून हटवावे या मागणीचा पुनरुच्चार केला. काही तासांपूर्वी, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेतील कागद …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा
राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …
Read More »
Marathi e-Batmya