Tag Archives: Anand Paranjape

विधान परिषद निवडणुक पराभवास भाजपाने शिंदे शिवसेनेला धरले जबाबदार भाजपाने पुणे पदवीधर मध्ये दिलेला उमेदवार पक्षाचा सदस्यही नव्हता-शिवसेनेचा प्रत्यारोप

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात ‘महायुती’च्या पराभवासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिवसेनेला जबाबदार धरले, त्यावर शिवसेनेनेही आपल्या मित्रपक्षाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे म्हणणे आहे की, भाजपने बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी द्यायला नको होती. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले की, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने ज्या उमेदवाराला मैदानात उतरवले होते, तो पक्षाचा …

Read More »

घड्याळ चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात जुंपली

लक्षद्विपचे विद्यमान खासदार फैजल यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. तसेच मागील निवडणूकीतही फैजल यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळविला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात घड्याळ चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे फैजल यांच्याशिवाय घड्याळ चिन्ह दुसऱ्यांना मिळणार नाही अशी माहिती जयंत पाटील यांना त्यांच्या पक्ष कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार …

Read More »