Tag Archives: award distribution

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३-२४ चे वितरण नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे …

Read More »

महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कार २०२६ साठी नोंदणी करण्याचे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त उद्या, २७ जून २०२६ रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात “महाराष्ट्र एमएसएमई (MSME) परिषद व एमएसएमई (MSME) पुरस्कार २०२६” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील सूक्ष्म, लघु …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचे वितरण

महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त …

Read More »