संसदेने बुधवारी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’चा अपमान करणे हा फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले. लोकसभेत थोड्या चर्चेनंतर गोंधळात हे विधेयक संमत झाले. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ हे विधेयक एक दिवस आधीच राज्यसभेने मंजूर केले होते. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यामुळे, प्रस्तावित सुधारणा आता कायदा बनण्याच्या अधिक जवळ आली …
Read More »
Marathi e-Batmya