Tag Archives: Bharat Sumit

इटालियन राजकारण्याच्या वक्तव्यावरून मंत्री किरेन रिजीजू याचा राहुल गांधी यांना सवाल राहुल गांधी यांनी हसून दाद टाळी वाजवल्यावरून किरेन रिजीजू यांची टीका

हैदराबाद येथे आयोजित ‘भारत समिट २०२६’ (Bharat Summit 2026) मध्ये, इटालियन राजकारणी जियाकोमो फिलिबेक यांनी काँग्रेसचा ‘व्होट चोर, गद्दी छोड’ (मत चोर, खुर्ची सोड) हा नारा दिला. यावेळी राहुल गांधी हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसले, ज्यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी त्यांच्यावर टीका केली. ‘पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट्स’चे (PES) …

Read More »