मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूध्द भाजपा तर कधी शिवसेना विरूध्द भाजपा असा राजकिय सामना पाह्यला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी काही पब्लिसिटी करायची ती ३ …
Read More »संजय राऊतांच्या इशाऱ्यावर नाना पटोले म्हणाले की, पण उद्याचा पेपर आज का फोडू? भाजपाच्या साडेतीन नेत्यांची नावे मला माहित आहेत
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांचा साडेतीन नेते असा उल्लेख केल्याने ते साडेतीन नेते नेमके कोणं? यावरून राजकिय वर्तुळाबरोबरच सामाजिकस्तरावरही मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या साडेतीन नेत्यांची नावे आपल्याला माहिती आहेत. पण उद्याचा पेपर आज का फोडू ? असा प्रति …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका तर फडणवीसांवरून काँग्रेसवर नाराजी प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली भूमिका
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला विसरले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका भाजपाच्या समर्थनार्थ …
Read More »‘माफी मांगो मोदी’ म्हणत फडणवीसांच्या घरावर काँग्रेसची धडक: पण आंदोलन स्थगित भाजपाचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड; आंदोलन सुरुच राहणारः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे …
Read More »प्रसाद लाड यांच्या प्रतिआव्हानाला काँग्रेस प्रवक्ते लोंढेंचे उत्तर, “आम्ही येणार” तुम्हाला काय करायचे ते करा
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसकडून राज्यातील भाजपा नेत्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पटोले यांना सागर …
Read More »प्रसाद लाड म्हणाले, “नाना पटोले, सागर बंगल्याच्या जवळ तरी येवू दाखव परत कसा…” व्हिडिओ ट्वीट करत दिली धमकी
मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत सुरु झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अपयशाची आणि त्यांच्या बेताल वर्तनाची यादीच वाचून दाखविल्या गांधी विरूध्द मोदी असा संघर्ष असा पहायला मिळत असताना राज्यात मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …
Read More »वाईन विक्रीवरून अण्णा हजारे जागृत, पण या प्रश्नावर शांत का? बऱ्याच वर्षानंतर अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर विविधस्तरांवर चर्चेला ऊत
मराठी ई-बातम्या विशेष २०१३-१४ साली देशात १० वर्षे पूर्ण होत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन पुकारले. मुद्दा होता भष्ट्राचाराचा महात्मा गांधीच्या धर्तीवर त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसत दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलनास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना जोडले गेलेले अनेक जणांपैकी कोणी राज्यपाल म्हणून काम …
Read More »किरीट सोमय्यांचा काल सत्कार आज सोमय्यासह ३०० जणांच्या विरोधात गुन्हा पुणे पोलिसांची कारवाई
मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिकांच्या घराड्यातून सोमय्या यांना बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांच्या झटापटीत पुणे महापालिकेच्या पायऱ्यावर पडलेल्या किरीट सोमय्या यांच्या सन्मानार्थ त्याच पायऱ्यावर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. परंतु या सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही पुणे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ३०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित गर्दी करत सोमय्यांचा सत्कार केला. त्यामुळे …
Read More »राष्ट्रपतींची घोषणा, डॉ. आंबेडकरांचा शालेय प्रवेश दिन, “राष्ट्रीय विद्यार्थी दिन” महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली …
Read More »
Marathi e-Batmya